Free Aadhaar Card Update Online: मोफत आधार कार्ड अपडेट करायची तारीख वाढवली, लवकर बद्दल करून घ्या नाह

Free Aadhaar Card Update Online: ज्या नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवरील डेटा अपडेट करायचा आहे त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. 14 डिसेंबरपर्यंत आधार कार्डची माहिती मोफत अपडेट करता येईल. ही विंडो आता बंद झाली आहे. मात्र, प्रशासनाने आता एक जाहीर निर्णय घेतला आहे.